रामायणातील सर्व पात्रां बद्दल जवळ जवळ सर्वांनाच ठाऊक आहे. प्रत्येकाला माहित आहे की प्रभू श्री राम यांना तीन भाऊ होते, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, परंतु प्रभू श्री राम यांना शांता नावाची एक बहीण सुद्धा होती हे कदाचित फार कमी जणांना माहित असेल. रामायणात शांताचा फार कमी उल्लेख आहे. शांता या चार भावांची