भारतीय संघाचा एकेकाळचा सर्वात आक्रमक सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहून आपले वर्चस्व मिळविण्याची प्रेरणा ही चक्क रामायणामधील अंगदकडून घेतल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सध्या करोनाच्या धोक्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे.