पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानला कोरोनाशी लढा देण्यासाठी सहकार्य करावे आणि पैशांच्या उभारणीसाठी भारत-पाकिस्तान सामने आयोजित करावे असे विधान केले होते. यावर भारताचे माजी कर्णधार आणि देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव