माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात अटकेत आहेत. मीडिया न्यूज नुसार तिहार तुरुंगात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पोहचल्या आहेत. निवडणुकीच्या वातवरणात त्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण देत