मनी कन्ट्रोल या वृत्तपत्रानेे प्रकाशित केल्याप्रमाणे एका अमेरिकी कंपनीच्या अभ्यास निष्कर्ष अहवालात भारतातील लॉकडाउन हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच काढता येईल असे म्हटले आहे.
लॉकडाउन उठवण्याला होणारा उशीर हा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, भारतातील आरोग्य सेवेच्या कोरोना संकटावर मात