तुम्ही कालपासून पाहत असाल की सर्वत्र मोबाईल नंबर ११ अंकी होणार अशी चर्चा आहे. पण तसं का हेही तुम्हाला सविस्तर माहिती असायला हवं. टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ही संस्था मोबाईलचा नंबर १० अंकांवरुन ११ अंकांचा करणार आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या सोबतच बाजपेठेत वाढती मागणी