कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात वाढत असून भारतात रुग्णांची संख्या १००० च्या वर केव्हाच गेली आहे. मृतांचा आकडा सुद्धा लक्षवेधी आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे आणि लॉकडाउन मुळे सगळे लोक घरी आहेत आणि विरंगुळा म्हणून सरकारी दुरचित्र वाहिनी दूरदर्शन वर रामायण हा पौराणिक कार्यक्रम पुन्हा