जगाच्या सर्व कानाकोपर्यातील सूत्रे हलवणारा बलाढ्य अमेरिका कोरोनसमोर पराभूत झाला आहे तब्बल १ लाख नागरिकांना कोरोना ची लागण झाली असून १५४४ लोकांचे मृत्यू झाले आहेत.
जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या नुसार गेल्या २४ तासामध्ये अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा