कधीकाळी रामायण महाभारत सुरु असताना रस्ते आज लॉकडाउन असल्यागत रिकामे व्हायचे आज परत कोरोना च्या विळख्यात सापडलेल्या देशाच्या भेटीला या प्रचंड गाजलेल्या मालिका परत येत आहेत. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आला आहे. यामुळे घरी असलेली लोक विविध प्रकारे त्यांचा वेळ