कोरोना हा विषाणू मानवी विष्टेवर दोन आठवडे राहू शकतो, असं लॅसेन्टच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चच्या आधारावर बॉलिवडूचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी यांनी हा आजार उडणाऱ्या माशांद्वारे पसरु शकतो, असे ह्या ट्विट सोबत सांगितले.
या पार्श्वभूमीवर याबद्दलचा एक व्हिडीओ बॉलिवूडचे