लोकडाऊन मुळे होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या परिणामांसाठी तसेच हातावर काम करणाऱ्या गरिबांसाठी केंद्र सरकारने पॅकेज ची घोषणा केली.कोरोना व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन