जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक प्रचंड पसरत चालला आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वाधिक वयोवृद्ध लोक सापडत असल्याचं दिसून येतं. मात्र कोरोनाच्या जाळ्यात युवा वर्गही अडकलेला आहे. या लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा