जगभरात थैमान मांडून ठेवलेल्या कोरोना व्हायरसचे नाव आता कोणालाही नवीन नाही. वणव्याप्रमाणे पसरत असणाऱ्या या व्हायरसची जगभरात २ लाखांहून अधिक लोकांना लागण झाली असून आजवर जवळपास १०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील जवळपास ८८,४०० लोक बरेही झाले आहेत. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत या विषाणूची लागण