Prime Marathi

5 years ago
image
राज्यातील मजुर, फेरीवाले, ठेलेवाल्यांना मिळणार 1 हजार रुपये, सरकार, 1.65 कोटी लोकांना देणार धान्य

उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ सरकारने शनिवारी उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले. राज्यातील नोंदणीकृत मजुरांना 1 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. योगी यांनी मजुरांसाठी मदतीची घोषणा केली आहे, त्याअंतर्गत 20 लाख 37 हजार लोकांना एक हजार

459
23
Watch Live TV