बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर नुकतीच कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. लखनौमध्ये झालेल्या पार्टीत ती सामील झाली, त्यानंतर या पार्टीत सामील झालेले लोक आयसोलेट केले गेले. दरम्यान, कनिकावर ही तब्ब्येत बारी नव्हती हे लपवल्याचा आरोप होता. बॉलिवूडमध्ये ही बरेच जण तिला पाठिंबा देत आहेत,