कोरोना व्हायरसची दहशत दिवसागणिक वाढत आहे. जगभरात १,५६,००० लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तर ५,८०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संपूर्ण जगासह भारतालासुद्धा कोरोनाचा विळखा बसला आहे. देशात कोरोनाचे एकूण १२६ रुग्ण असल्याची पुष्टी आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये