कोरोना व्हायरसचा दोन्ही हातांनी मुकाबला करण्यासाठी सगळे जग एकजुट झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. भारताच्या या एकजुटीचं इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन याने कौतुक केलं आणि तेही विशेष म्हणजे हिंदी भाषेत. कोरोना व्हायरसमुळे