कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांंपासून ते बॉलिवूड स्टार्स पर्यंत सर्वांनाच कोरोणाची दहशत वाटत आहे तर कोरोना टाळण्यासाठी अनेक सल्ले देत आहेत. बीएमसी सुद्धा कोरोनाबधित किंवा संशयीत व्यक्तीच्या हातावर ‘होम क्वारन्टीन’ चे शिक्के मारते आहे. यादरम्यान काही बॉलिवूडच्या स्टार्सनी स्वतःला