Prime Marathi

5 years ago
image
कोरोनामुळे यावर्षी आयपीएल होणार सप्टेंबर महिन्यात!

जगभरामध्ये सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व प्रकारच्या क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित सुध्दा करण्यात आल्या आहेत. भारतात होणारी क्रिकेटची सर्वात मोठी लीग आयपीएल ही देखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा झाली होती. त्यातच कोरोनाचा

668
9
Watch Live TV