झारखंडला विधानसभा निवडणुकामचे वेध लागले असता दुसरीकडे मुख्यमंत्री रघुवीर दासांची सरकार राज्यात शून्य लोड शेडिंगचे आश्वासन देत आहे. अशात भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीची बायको साक्षीची ट्विट या आश्वासनांना सणसणीत उत्तर देत आहे. साक्षीने गुरुवारी ट्विटवर लिहिलं की,