Prime Marathi

5 years ago
image
मेक्सिकोमध्ये दोन मित्रांनी मिळून कॅक्टस पासून लेदर बनवलं

मित्रांनो कॅक्टस तर तुम्हाला माहीतच असतील ज्याला आपण मराठीत निवडूंग असं म्हणतो. तेच काटेरी झाड जे कधीही, कुठेही नको तिथे उगवतं. आजकाल तर घरातल्या बागेत, गॅलरीत इतकंच नाही तर ऑफिसच्या डेस्कवर सुद्धा कॅक्टस ठेवण्याची फॅशन आहे. एक काटेरी झाड बहुधा आपल्यासाठी निरुपयोगी असतं. त्याच्या कधीही कुठेही

1.0K
30
Watch Live TV