Prime Marathi

5 years ago
image
करणी सेनेने अक्षय कुमारला हाकलले; ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या सेटवर राडा

ऐतिहासिक मुद्द्यांवर आधारित बॉलिवूडमध्ये येणाऱ्या अनेक चित्रपटांबाबत सतत इशारा देत असणारी ‘करणी सेना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐतिहासिक तथ्य व बाबींशी छेडछाड केल्याचा आरोप करत अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’चे शूटिंग करणी सेनेने थांबवले आहे. याआधीही भन्साली यांचा चित्रपट

547
29
Watch Live TV