जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज आणि यॉर्करचा किंग म्हणून ओळख असलेल्या ‘जसप्रीत बुमराहची’ दहशत सर्वचं खेळाडूंमध्ये आहे. आजही जसप्रीत बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना अजिबात जमले नाही आहे. अशाच एका महान फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार