पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने भारताबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार “भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तान मधून जातो”, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शोएब हा अनेक भारतीय क्रीडा वाहिन्यांवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करत होता.