‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका छोट्या पडद्यावर अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झाली आहे व सध्या ही मालिका सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत आली आहे. या मालिकेला होळीनिमित्त एक नवीन वळण आलं आणि याच अनोख्या एपिसोडची चर्चा सोशल मीडियावर सध्या होत आहे. मालिकेतील सोहमच्या बेलगाम वागण्यावर आसावरीने चांगलीच