भारताचे माजी कसोटी क्रिकेटवीर आणि अनुभवी कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर यांची बीसीसीआयच्या कॉमेंट्रेटर यादीमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला मात्र या सामन्याच्या दरम्यान कॉमेंट्री करण्यासाठी सुनील