करोना विषाणू संसर्गाच्या उपद्रवामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन क्रिकेट सामने पूर्ण रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना