Prime Marathi

5 years ago
image
सुपरहिट सिनेमा ‘गझनी’ चा पार्ट २ लवकरच!

२००८ साली आलेल्या आमिर खानच्या गजनी सिनेमाचा सिक्वल येणार अशी चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या नायकाबद्दल सुद्धा सांगितलं जात आहे. तब्बल १२ वर्षांनंतर आता गजनीचा सीक्वल गजनी २ येणार आहे अशी माहिती समजल्यामुळे चाहतेही अगदी खुश आहेत. रिलायन्स एंटरटेंमेंटनं या एजन्सी ने गजनीबद्दल ट्विट केल्यानंतर गजनी २

680
26
Watch Live TV