भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाचा एनपीए मर्यादे बाहेर वाढल्याने येस बँकेवर निर्बंध लादले, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाखो ग्राहक चिंतेत आहेत. याला जबाबदार कोण?? तर मलायका अरोराचा नवाकोरा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर! आश्चर्य वाटले ना? अर्थात हे आमचे मत नाही, तर कमाल आर खान अर्थात