देशभरात आज होळीचा सण मोठ्या आनंदात साजरा होत आहे. होळी म्हटले की भांग आलाचं! देशभरात अनेक ठिकाणी होळीच्या निमित्ताने भांगेचे सेवन केले जाते. भांगेचे प्राशन केल्यानंतर नशा चढते, आणि या नशेच्या धुंदीत लोक चित्रविचित्र प्रकारे नाचायला सुरवात करतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या