सुपरस्टार प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास नेहमीच चर्चेत असतात, हे दोघे नेमके होळीनिमित्त पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.सोशल मीडियावर या कपलचा एक व्हिडीओ खूपचं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे तो मुकेश अंबानींच्या कुटुंबाने होळी सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. यावेळी निक जोनास प्रियंका चोप्रासह