“सचिन! सचिन!!” म्हणत ज्या क्रिकेट ग्राउंडने क्रिकेटच्या देवाला अलविदा केला होता आज त्याच मैदानात परत एकदा सचिन खेळणार आहे. तब्बल ७ वर्षांनी मास्टर ब्लास्टर आपल्याला पॅड अप करून मैदानात खेळतांंना दिसणार आहे. निमित्त आहे ‘रोड सेफ्टी सिरीज’ क्रिकेट मालिकेचे. २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त