भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या तडाखेबाज कामगिरीमुळे सर्वानाच परिचयाचा आहे,पण त्याने आज डी वय पाटील स्टेडियम वर खेळताना तुफान फटकेबाजी केली त्याने २० षटकार मारत ५५ चेंडूत त्याने नाबाद १५८ धावांची खेळी केली .
नवी मुंबई च्या दि वय पाटील स्टेडियम मध्ये दि वय पाटील