शीर्षक बघून गोंधळलात ना? जर तुम्ही प्रवास करत असणाऱ्या विमानात जर कबूतर उडू लागली तर कसे वाटेल,विश्वास बसत नाही आहे ना? असच काहीस घडलंय ‘अहमदाबाद-जयपूर’ हा प्रवास विमानाने करणाऱ्या प्रवाशांसोबत!
अहमदाबाद वरून जयपूर जाणाऱ्या विमानाला आकाशात झेप घेण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असतांना