‘सीमेच्या पलीकडून वारंवार होणारे हल्ले हिंदुस्थान आता मुळीच सहन करणार नाही’ असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. “आमच्या देशाच्या सुरक्षेला जर सुरुंग लावण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर सीमापार करून दहशतवाद कामयचा संपवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू”