“आगामी IIFA अवॉर्ड मध्ये सिने कलाकारांना कडकनाथ कोंबड्यांची मेजवानी द्या” अशी सर्वांगीण मागणी सद्या मध्यप्रदेश मध्ये सुरू आहे. त्यासाठी झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ अनुसंधान आणि उत्पादन योजनेच्या संचालकांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहिले आहे. कडकनाथ कोंबडा ही