उत्तरप्रदेश मधील सोनभद्र जिल्ह्यात तब्बल ३.५० टन सोने खनिज स्वरूपात सापडले आहे. सापडलेल्या सोन खनिजाचा हा साठा भारताच्या सध्याच्या साठ्यापैकी पाचपट आहे असे ‘Geological Survey of India’ यांच्या प्राथमिक अंदाजावरून सांगण्यात येत आहे. या सोन्याच्या साठ्यांचा तब्बल २ दशकाहून अधिक काळ शोध घेतल्यानंतर GSI ला हे साठे