नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बऱ्याच अनपेक्षित घटना घडल्या तसेच काही घटना वादाचे कारण बनल्या. बऱ्याच पुरस्कारांमध्ये पक्षपात केल्याचा आरोप काही अभिनेत्यांनी केला. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटाला विविध क्षेत्रांतील मिळून एकूण १३ पुरस्कार मिळाले. या