आपल्या वक्तव्यांमुळे आणि पब्लिसिटी स्टंट्समुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये राखी विमानात बसलेली दिसत असून ती चीनमध्ये कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी