मोठा चाहतावर्ग असलेला आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट वेशभूषा व अभिनय करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. आजवर त्याचे जवळपास सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. असा हा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटात ३ वेगवेगळ्या वेशभूषा साकारतांना दिसणार