निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना सोबत फाशी होणार की वेगवेगळी हा बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर असलेला मुद्दा अखेर दिल्ली हायकोर्टाने मार्गी लावला असून चौघांनाही एकाच वेळी फाशी देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया न्यूजनुसार पटियाला हाऊस कोर्टाने या चार आरोपींच्या