भारतातील जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना, विशेष करून तरुणांना मजेदार व्हिडिओचे वेड लावलेल्या टिक-टॉकला गुगलने मोठा प्रतिस्पर्धी आणला आहे. टिक-टॉकने गेल्या दोन वर्षांपासून भारतीयांना व्हिडिओचे वेड लावले असले तरी गुगलने शॉर्ट व्हिडिओज साठी बनवलेल्या ‘tangi’ या ऍपमुळे टिक-टॉकचे मार्केट कमी