आज अर्थात शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसी व आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग खासगी कंपन्यांना विकण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती दिली. लोकमताच्या एकारिपोर्ट नुसार परिणामी आता एलआयसीला