‘
गणेश आचार्य जे आपल्या इशाऱ्यावर बॉलिवूड सिनेमांच्या अभिनेत्यांना नाचावायचे, ते आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार सध्या त्यांचा नव्या आणि जुन्या संघटनेचा वाद सुरू असतांनाच आणखी एका खळबळजनक खुलाश्याने कोरिओग्राफर गणेश आचार्य पुन्हा एकदा