स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगो व एअर इंडिया या विमान कंपन्यांनी विमान प्रवासासाठी ६ महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे कुणाल सध्या न्यूजपेपर, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहे सविस्तर प्रकार…
काही दिवसांआधी एका प्रतिष्ठित वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब