चीनमध्ये कोरोना व्हायरसने सुमारे ८० जनांचा बळी घेतला आहे. चीनमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दिशातून जन्य येणास बंदी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर हात मिळवण्यावर देखील बंदी लावण्यात आली आहे. हीच भीती आणि दहशत आता अनेक देशांत पसरत आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड,