Prime Marathi

5 years ago
image
अफगाणिस्तानात प्रवासी विमान कोसळले : विमानात होते ८३ प्रवासी!

नुकताच मिळलेल्या माहिती नुसार अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये एक प्रवासी विमान कोसळून पडले आहे. लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार ‘वरिष्ठ अफगाण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे’ असे सांगितले जात आहे. हे विमान अफगाणिस्तानातील एरियाना या सरकारी कंपनीच्या मालकीचे होते, हा अपघात कसा व का झाला

176
Watch Live TV