Prime Marathi

5 years ago
image
धक्कादायक : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या!

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्ये नंतर आता छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतील मुख्य अभिनेता अंशच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सेजल शर्माने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली आहे. सामनाच्या एका रिपोर्ट नुसार सेजलने गळफास

109
Watch Live TV