माजी पाकिस्तानी ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकने नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा आता भारतीय खेळाडूंवर बोचरी टीका केली आहे. यापूर्वी त्याने हार्दिक पांड्याला “मी तुला चांगला ऑलराऊंडर बनण्यासाठी मदत करेल” असे वक्तव्य केले होते. तर जसप्रीत बुमराला देखील त्याने ‘बेबी बॉलर’ म्हटले होते. रझ्झाकने कायमच