Prime Marathi

5 years ago
image
एका टिकटॉक व्हिडीओ मुळे दीपिका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात: कंगनाने दिला माफी मागण्याचा सल्ला

छपाकच्या प्रदर्शनानंतर हवा तसा प्रतिसाद न आल्याने दीपिका अजूनही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. छपाकची टीम सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून प्रमोशनचे वेगवेगळे फंडे लढवत आहे. याच दरम्यान दीपिका व टिकटॉक स्टार फाबीने एक व्हिडीओ तयार केला आहे. मात्र याच व्हिडीओ मुळे दीपिका पुन्हा एकदा

132
Watch Live TV